पुढारी वृत्तसेवा
दिवसभरात ३ लिटरपेक्षा कमी पाणी पिणे
युरिनची भावना येऊन सुद्धा लगेच न जाता टाळणे
अतिप्रमाणात प्रोटीन खाणे, यामुळे युरिक अॅसिड वाढते
अति प्रमाणात लोणचं, पापड, तळलेले- सोडा घातलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स, मांसाहार खाणे. यावर पाणी कमी पिणे
एखाद्या आजारामुळे किडनीमध्ये सतत इन्फेक्शन होणे
किडनी स्टोन काही प्रणामाणत अनुवंशिक देखील असून शकतो
व्यायामाचा अभाव आणि सतत एका जागी बसून राहिल्याने शरीरातील चयापचय क्रिया बिघडते, त्यामुळे देखील किडनी स्टोनचा (मूतखडा) त्रास होऊ शकतो