Health Tips : झोपेत मेंदू काय करतो? विज्ञानाने उघड केला धक्कादायक रहस्य

पुढारी वृत्तसेवा

मेंदू झोपेत बंद होत नाही
आपण झोपलो तरी मेंदू काम करतच असतो. तो फक्त वेगळ्या पद्धतीने सक्रिय होतो, असे शास्त्रज्ञ सांगतात.

File Photo | sleep deprivation

दिवसातील आठवणी साठवल्या जातात
झोपेत मेंदू दिवसभरातील माहिती वर्गीकृत करून महत्त्वाच्या आठवणी दीर्घकाळासाठी साठवतो.

Sleep Drooling | Pudhari

निरुपयोगी माहिती ‘डिलीट’ होते
मेंदू झोपेत अनावश्यक विचार, ताणतणाव आणि गोंधळ दूर करतो, जणू मानसिक साफसफाईच.

Sleep Drooling | Pudhari

शिकण्याची क्षमता वाढते
चांगली झोप घेतल्यास लक्ष केंद्रित करण्याची आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते.

Sleep Drooling | Pudhari

भावनांवर नियंत्रण मिळते
REM Sleep दरम्यान मेंदू भावना संतुलित ठेवतो, त्यामुळे चिडचिड आणि नैराश्य कमी होते.

Sleep Drooling

शरीर दुरुस्तीचे आदेश देतो
मेंदू झोपेत हार्मोन्स रिलीज करून पेशींची दुरुस्ती व रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो.

Sleep Tips | file photo

स्वप्नांमागेही मेंदूच कारणीभूत
स्वप्ने ही मेंदूच्या कल्पनाशक्ती आणि आठवणींचा खेळ असतो, असे न्यूरो सायन्स सांगते.

Sleep Drooling

झोप कमी झाली तर काय होते?
झोपेची कमतरता स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करते.

Sleep Drooling | Pudhari

म्हणून झोपेला दुर्लक्ष करू नका
दररोज 7–8 तासांची शांत झोप ही मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Sleeping On Floor Benefits
<strong>येथे क्लिक करा</strong>