Anirudha Sankpal
दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाणी, आल्याचा चहा किंवा ॲपल सायडर व्हिनेगरसारख्या डिटॉक्स ड्रिंकने करा.
प्रथिने (प्रोटीन) प्राथमिकता: अंडी, चिकन, ग्रीक योगर्ट यांसारखे उच्च प्रथिने असलेले पदार्थ प्रत्येक जेवणात घ्या, जेणेकरून पोट भरलेले राहील.
२१ दिवस अनहेल्दी पदार्थ टाळा. साखर, ब्रेड, पांढरे तांदूळ, सोडा आणि दारू २१ दिवसांसाठी पूर्णपणे वगळा.
मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी आणि कॅलरी बर्न करण्यासाठी दररोज १० हजार पाऊले चालण्याचा नियम ठेवा.
दिवसात २ वेळा भाज्या खा. भाज्या आवडत नसल्यास त्या ब्लेंड करून, वाफवून किंवा एअर फ्राय करून खाण्याची खात्री करा.
शरीराला पुरेसे हायड्रेटेड ठेवा, ज्यामुळे भूक कमी होते आणि चरबी जलद बर्न होते.
रात्रीच्या वेळी जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी शरीराला पचन, रीसेट आणि चरबी बर्न करण्यासाठी वेळ द्या. रात्री सातनंतर खाणं टाळा
जास्त प्रथिने आणि कमी कर्बोदके (carb) असलेले जेवण कमी प्रमाणात खा.
पुरेशी झोप घ्या, कारण झोपेच्या कमतरतेमुळे पोटॅशियम वाढून पोटावर चरबी जमा होते.
वजन कमी करण्यासाठी हे संपूर्ण रूटीन सातत्याने आणि नियमितपणे फॉलो करणे सर्वात महत्त्वाचे आहे.