आरोग्यदायी आहारातील प्रकारांपैकी अंडी एक उत्तम पर्याय मानला जातो .ऑम्लेट, उकडलेले अंडे प्रथिने आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध आहेत.एका उकडलेल्या अंड्यात सुमारे 70 कॅलरी असतात.उकडलेल्या अंड्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज भरपूर असतात.वजन कमी करण्यासाठी उकडलेली अंडी उत्तम पर्याय आहे.उकडलेल्या अंड्यात कमी कॅलरी आणि स्नेहद्रव्य असते .ऑम्लेटमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.उकडलेली अंडी हलकी असतात, तर ऑम्लेट योग्य प्रकारे बनवल्यास अधिक पोषक असतात .आरोग्य तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी दोन्ही पर्यायांचा उपोयग करावा .येथे क्लिक करा