Cancer Vaccine | कॅन्सर रूग्णांना दिलासा: 'या' लसीमुळे केमोथेरपी, रेडिएशनपासून होणार सुटका

अविनाश सुतार

जगभरातील कॅन्सर रूग्णांची केमोथेरपी आणि रेडिएशन उपचारातून सुटका होणार आहे

रशियन फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीने कॅन्सर या दुर्धर रोगावर mRNA-बेस्ड ही व्हॅक्सिन तयार केली

एफएमबीए प्रमुख वेरॉनिका स्क्वोर्त्सोवा यांनी लशीबाबत माहिती दिली आहे

या लसीच्या तीन प्री-क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या आहेत. अधिकृत मंजुरी नंतर लसीचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

रशियन एंटरोमिक्स कॅन्सर व्हॅक्सिन आता रुग्णांवर वापरासाठी तयार आहे

mRNA-बेस्ड ही व्हॅक्सिन सर्व प्रकारच्या प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे

कोलोरेक्टल कॅन्सर (कोलन कर्करोग) यावर लसीचा पहिला प्रयोग कऱण्यात येणार आहे

जो गिओब्लास्टोमा (मेंदूचा कर्करोग) आणि विशिष्ट प्रकारचे मेलेनोमा, त्वचेच्या कर्करोगावर ही लस प्रभावी ठरेल

या लसीमुळे कॅन्सरच्या ट्युमरचा आकार कमी होणे, ट्युमरची वाढ खुंटल्याचे चाचणीतून समोर आले आहे

येथे क्लिक करा