Bad Newz Collection : तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'चा ३०.६२ कोटींचा गल्ला

स्वालिया न. शिकलगार

शनिवार विक्की कौशल-तृप्तीच्या चित्रपटाची कमाई वाढली

Tripti Dimri Instagram

त्यादिवशीची कमाई १०.५५ कोटी होती

Tripti Dimri Instagram

रविवारी ही कमाई ११.४५ कोटी रुपये झाली

Tripti Dimri Instagram

रिपोर्टनुसार, पहिल्या आठवड्यात ३०.६२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले

Tripti Dimri Instagram

विक्की कौशल, तृप्ती, एमी विर्कच्या भूमिका चित्रपटात आहेत

Tripti Dimri Instagram

ओपनिंग डे ला बॅड न्यूजने ८.६२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते

Tripti Dimri Instagram

सोशल मीडियावर अनेक युजर्स त्यांना हा चित्रपट मजेशीर वाटला नाही, अशी प्रतिक्रिया दिली

Tripti Dimri Instagram

'बॅड न्यूज'चे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलं आहे

Tripti Dimri Instagram

तर निर्माता करण जोहर आहे

Tripti Dimri Instagram