प्राजक्ता माळीने ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे .प्राजक्ता माळीने ब्लॅक कलरचा लेहंगा चोली परिधान केला आहे .हा खास फोटोशूट सिल्व्हर ऑक्साईड ज्वेलरीसाठी आहे.प्राजक्ताने याआधीही याच आऊटफिटमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.१० वर्षांनी लहान असलेल्या बीएफला डेट करतेय श्वेता तिवारी?