स्वालिया न. शिकलगार
सेलेना गोमेजने बेनी ब्लँको सोबत एक सीक्रेट वीकेंड वेडिंग केले
तिने इन्स्टाग्रामवर घोषणा केली आणि सुंदर फोटो शेअर केले
बेनी एक रेकॉर्ड निर्माता, गीतकार आहे
सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, बेनीची एकूण संपत्ती ५० मिलियन डॉलर आहे
रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये ब्लँकोने आपल्या कॅटलॉगमधून ९३ गाणे विकले होते
बेनीने जस्टिन बीबर, एड शीरन, केटी पेरी, रिहानासारख्या कलाकारांसाठी हिट गाणी लिहिली
रिपोर्टनुसार, बेनीने मालिबूमध्ये (कॅलिफोर्निया) ४.४ मिलियन डॉलर, लॉस एंजिल्समध्ये ९.२ मिलियन डॉलरचे एक लक्झरी घर खरेदी केलं
मीडिया रिपोर्टनुसार, सेलेना ब्युटी लाईनमधून उत्पन्न मिळवते. ब्रँडने २०२४ पर्यंत ४०० मिलियन डॉलर कमाई केली होती