स्वालिया न. शिकलगार
प्राजक्ताच्या या फोटोला 'साडीच्या निळ्या लहरींवर, फुलल्या चांदण्यांच्या आठवणी' अशी कविता आपसुकच लागू होते
तिने आपल्या पतीसोबत लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत
तिचे हे नवे फोटो लक्ष वेधून घेणारे आहेत
न्यू-यॉर्क सिटीमध्ये तिने हे फोटो क्लिक केले आहेत
Jaipur Literature Festival मधील तिचा हा लूक आहे
फॅशनच्या बाबतीत ती पुढे आहे
साडी असो वा वेस्टर्न प्रत्येक आऊटफिटमध्ये ती खास दिसते
कसा वाटला प्राजक्ता कोळीचा लेटेस्ट लूक?