Dry dates for bones : कमकुवत हाडांवर जबरदस्त उपाय,खा फक्त दोन खारीक

Asit Banage

खारीकमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे व दात मजबूत होतात.

शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते.

हिमोग्लोबिन वाढवून अशक्तपणा दूर करते.

खारीक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

थंडीतील सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते.

पुरुषांमध्ये स्टॅमिना आणि ताकद वाढवते.

नियमित सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...