Parenting Tips: मुलांना लावा अभ्यासाची गोडी, 5 Tips

पुढारी वृत्तसेवा

मुलांच्या अभ्यासावेळी घरात शांतता गरजेची, यामुळे शिकलेले  दीर्घकाळ लक्षात राहील.

अभ्यासाचे छोटे-छोटे भाग करा, प्रत्येक टप्प्यानंतर थोडासा ब्रेक व कौतुक करा.

मुलांना पुस्तकी पद्धतीऐवजी फोटो, व्हिडीओ, इंटरॅक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजने चांगले समजते.

दररोज नवीन धडे शिकवण्याऐवजी शिकवलेली माहिती पुन्हा समजावने गरजेचे.

मागील माहिती पुन्हा समजावल्‍याने स्‍मरण शक्‍तीला चालना मिळते.

मुलं चांगली शिकण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन, संयम, सकारात्मक वातावरणाची गरज.

ओरडण्याऐवजी, शिक्षेऐवजी समजून सांगितल्‍यास ब्राईट स्‍टुंडंट बनू शकतात.

शिक्षणाला कंटाळवाणं न वाटता, आनंददायी कसं करता येईल यावर लक्ष द्या!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्‍लिक करा