माऊली महाराष्ट्राची कार्यक्रमाच्या निमित्ताने शर्वरीने पहिल्यांदाच वारीचा अनुभव घेतला .दिवेघाट ते सासवड पायवारी करुन वारकऱ्यांसाठी तिने भाकऱ्या बनवल्या .तिने अभिनेते आदेश बांदेकरांसोबत ही वारी अनुभवली .ईश्वरी म्हणजेच शर्वरी जोग म्हणाली, 'मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा वारी अनुभवली' .'सासवड ते दिवेघाट हा अत्यंत कठीण टप्पा आम्ही पायी सर केला' .'लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येत जण भक्तीरसात न्हाऊन निघाला होता' .'या टप्पात वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली' .'हरीपाठ ऐकत मी भाकऱ्या बनवल्या' .'हा अनुभव शब्दात व्यक्त करणं कठीण पण नवी अनुभूती मिळालीय' .Ashwini Chavare | 'हसून पाकळ्या उन्हात नाहती' अश्विनी चवरेचं कॉटन साडीत सिंगल फोटोशूट