पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदानुसार कलिंगड हे पाण्याने भरलेले फळ आहे, ते रिकाम्या पोटी खाणे अधिक योग्य.
जेवणानंतर खाल्ल्यास त्रास
जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यास पचन बिघडू शकते आणि गॅस, अॅसिडिटी होऊ शकते.
पाण्यासोबत खाणे टाळा
कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, कारण पचनावर परिणाम होतो.
योग्य वेळ कोणती?
सकाळी किंवा दुपारी कलिंगड खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरते.
जास्त प्रमाण टाळा
जास्त कलिंगड खाल्ल्यास साखरेचे प्रमाण वाढू शकते.
कापल्यानंतर लगेच खा
कापलेले कलिंगड जास्त वेळ ठेवू नका, ताजे खाणेच आरोग्यासाठी चांगले.
थंड करून खाणे योग्य का?
अतिशय थंड कलिंगड खाल्ल्यास घशाला त्रास होऊ शकतो.
योग्य पद्धतीने खा
योग्य वेळ आणि प्रमाण पाळल्यास कलिंगडाचे पूर्ण फायदे मिळता