स्वालिया न. शिकलगार
Keywords:
नुकताच त्यांच्या मटका किंग वेब सीरीजचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला
या सीरीजमध्ये तिने रॉयल ब्ल्यू कलर साडी नेसली, त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या
विजय वर्माला मराठमोळ्या सईसोबत पाहून नेटकऱ्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या
यावेळी कृतिका कामरा देखील उपस्थित होती
दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या या सीरीज ट्रेलर सोहळ्यात सईची अधिक चर्चा झाली
'मटका किंग'मध्ये विजय वर्मा 'बृज भट्टी' तर सई ताम्हणकर त्याची पत्नी 'बरखा' च्या भूमिकेत असेल
'मटका किंग' ही वेब सीरिज १७ एप्रिल २०२६ रोजी ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.