पुढारी वृत्तसेवा
सकाळी उठताच कोमट पाणी पिल्याने किडनीतील रात्री तयार झालेले टॉक्सिन्स सहज बाहेर पडतात.
कोमट पाण्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हानिकारक क्षार व युरिक अॅसिड शरीरात साठत नाही.
किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते, कारण कोमट पाणी क्षारांचं कंसंट्रेशन कमी करतं.
शरीराचा मेटाबॉलिझम सकाळपासूनच सक्रिय होतो, ज्याचा किडनीच्या फिल्टरिंग क्षमतेवर चांगला परिणाम होतो.
थंड हवेत कमी होणारी हायड्रेशन लेव्हल कोमट पाणी संतुलित ठेवतं आणि किडनीला स्ट्रेस येत नाही.
कोमट पाणी रक्ताभिसरण सुधारतं, जे किडनी कार्यप्रणाली चांगली राहण्यासाठी आवश्यक आहे.
लिंबू घालून घेतल्यास सिट्रिक अॅसिड किडनी स्टोन विरघळण्यासाठी मदत करतं.
रात्रीचे साठलेले मीठ आणि टॉक्सिन्स बाहेर गेल्याने शरीर हलकं वाटतं आणि किडनीवरील भार कमी होतो.
डायजेशन सुधारल्याने किडनीवर अप्रत्यक्ष दाब कमी होतो व ती अधिक कार्यक्षम राहते.