स्वालिया न. शिकलगार
या दिवाळीत कुरकुरीत चकली बनवण्यासाठी फक्त पिठात हे २ बदल करायचे आहेत
पिठात कोमट तेलाऐवजी किंचित कडकडीत करून तेल/साजूक तूप घाला
मोहन प्रमाणापेक्षा जास्त होऊ नये, नाहीतर तळताना चकली विरघळू शकते.
चकलीच्या पिठात भाजकी डाळ बारीक करून टाकल्याने कडकही होत नाही.
डाळीसोबतच हातावर चुरगळून ओवा, पांढरे तीळ टाका, खमंग सुवास सुटेल
पीठ मळताना कोमट पाणी वापरा. त्यामुळे चकली तेलात अजिबात तुटत नाही.
चकली नेहमी मध्यम गरम तेलातच तळावी.
खूप कडक तेलात तळल्यास चकली वरून लवकर लाल होईल
मध्यम आचेवर तळल्यास ती आत-बाहेरून एकसारखी कुरकुरीत होईल.