'बेबी जॉन'नंतर वामिका गब्बीच्या हाती आणखी एक चित्रपट लागलाय.आता ती अभिनेता अदिवी शेष सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे .वामिका स्पाय-थ्रिलर चित्रपट 'जी2' मध्ये दिसेल.हा चित्रपट विनय कुमार सिरिगिनेडी दिग्दर्शित करत आहेत.२०१८ मधील हिट 'गुडाचारी' चा हा सीक्वल आहे.कहाणी मुख्य अभिनेता अदिवी शेषने लिहिलीय .तुझ्या सौंदर्याने वेठीस धरलं...