मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळतेय.. अपूर्वाने रंगीला आणि प्रिन्टेट ब्लॅक साडीत फोटो शेअर केलेत..चुडीदार असो वा साडी ती प्रत्येक वेशभेषत ग्लॅमरस दिसतेय..अपूर्वाने या साडीवर ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केलं आहे..'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत तिने सावनीची मुख्य साकारली आहे..आयशॅडो, हातात घड्याळ-ब्रेसलेट, केसांची स्टाईल, ईअररिग्स, लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय. .'फसक्लास दाभाडे'च्या प्रमोशनमध्ये मितालीचं रॉयल ब्लूमध्ये निखळ हास्य