अभिनेत्री वामिका गब्बी तिच्या 'बेबी जॉन' चित्रपटामुळे चर्चेत आली आहे..ग्रीन बिकिनीवर व्हाईट रंगाचे ब्लॉऊजर तिने परिधान केलंय..वामिकाने बॅकलेस ब्लॅक रंगाचा आउटफिटमधील फोटो शेअर केलेत..सध्या वामिकाने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसूर सोडलेली नाही..या फोटोला तिने HELP! अशी कॅप्शन लिहिली आहे..मेकअपसोबत तिच्या ओल्या केसांनी चाहत्यांचे लक्ष वेधलंय..व्हाईट टॉपवर तिने आकाशी रंगाचा शूट तिने परिधान केलाय. .वेड फेम जिया शंकर- अभिषेकचा लिपलॉक? किसिंग व्हिडिओने खळबळ