अभिनेत्री जिया शंकर रितेश देशमुख याच्या 'वेड' या मराठी चित्रपटात झळकली..'वेड' या चित्रपटातील तिची भूमिका खूपच गाजली..सध्या जिया शंकर बिग बॉस ओटीटी २ मधून चर्चेत आली आहे..अभिषेक मल्हान आणि जिया शंकर यांचा एक किसिंग व्हिडिओ व्हायरल झालाय..या व्हिडिओमध्ये जिया- अभिषेक दोघेही लिप लॉक करताना दिसत आहेत. .मात्र, हा व्हिडिओ खरा नसून बनावट असल्याचे आढळून आले आहे..सोशल मीडियावर जियाची फॅन्स फॉलोअर्स खूपच आहेत..जिया शंकर तिच्या बोल्ड स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते..मैं एक पंजाबी कुडी, हुस्न की राणी; आकाशी सूट, बॅकलेस वामिकाचा ब्लॅक आऊटफिट अन्...