Walnut Benefits : अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

अंजली राऊत

अक्रोड एक अत्यंत पौष्टिक सुका मेवा असून त्याला सुपरफूड असंही म्हणतात

अक्रोड भिजवून खाल्ल्यानं त्यातील पोषक तत्वामुळे शरीर मजबूत होतं

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड, प्रोटिन्स, फायबर आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वं असतात

अक्रोड दररोज भिजवून खाल्ल्यानं शरीराची झालेली झिज भरून निघते

ओले अक्रोड खाणं हे हृदयाला बळकट करतं आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो

अक्रोड भिजवून खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढण्यास आणि हाडं मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहे

अक्रोड भिजवून खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते

Pista : पिस्ता खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम
Pista : पिस्ता खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम