Walking benefits for obesity | वजन कमी करण्यासाठी दररोज किती चालावे? समोर आली 'ही' मॅजिक फिगर

पुढारी वृत्तसेवा

"लठ्ठपणामुळे गंभीर संसर्गाचा धोका ७०% वाढतो. फिट राहण्यासाठी चालणे हा सर्वात स्वस्त आणि मस्त व्यायाम आहे!

walking | Canva

"डाएटिंगनंतर वजन पुन्हा वाढू नये असं वाटतंय? मग रोज 'इतकी' पावले चालावे हे नवीन संशोधनात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

Walking Benefits | file photo

"युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ ओबेसिटीच्या अभ्यासानुसार, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ८,५०० पावले हे एक आदर्श लक्ष्य आहे.

जेवनानंतर शतपावली केल्‍याने शरीराला फायदा होतो? | File Photo

"४,००० रुग्णांवर केलेल्या अभ्यासानंतर संशोधकांनी वजन कमी करण्यासाठी 'हा' नवीन आकडा निश्चित केला आहे.

"फक्त डाएटिंग पुरेशी नाही! अभ्यासानुसार, आहारासोबतच दररोज ८,५०० पावले चालणाऱ्यांचे वजन ४ किलोपर्यंत जास्त कमी झाले.

Walking Benefits | canva

"वजन कमी केल्यानंतर ते टिकवून ठेवणे हेच खरे आव्हान आहे. ८,५०० पावलांचा हा मंत्र तुम्हाला फिट ठेवण्यास मदत करेल.

Canva

"१०,००० पावलांचे ओझे सोडा आणि ८,५०० पावलांचे सोपे लक्ष्य गाठा.

walking | Canva

"२०३५ पर्यंत जगभरातील ३०% लोक लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात. आजच चालायला सुरुवात करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा!

File Photo

"जागतिक आरोग्य संघटनेची उद्दिष्टे आणि वाढता लठ्ठपणा ही चिंतेची बाब आहे. आपली जीवनशैली बदला, दररोज चाला!

Colour Walk Benefits | (Canva Photo)
येथे क्‍लिक करा.