Indias Massive Seaport |भारताचे प्रचंड आकाराचे आंतराष्‍ट्रीय बंदर ‘विझिंजम’

पुढारी वृत्तसेवा

बंदरामुळे आंतराराष्‍ट्रीय सागरी व्यापारात राहणार भारताचा दबदबा

भारताचे खोल पाण्यातील पहिलेच ट्रान्सशिपमेंट टर्मिनल

बंदर परिसरात समुद्राची खोली २४ मिटर

त्‍यामुळे महाप्रचंड आकाराची जहाजेही सहजपणे बंदरात उभी राहू शकणार

बंदरावरील आधुनिक सुविधांमुळे भारताच्या सागरी क्षमतेत होणार लक्षणीय वाढ

पहिल्‍या टप्प्याचे कामकाज पूर्ण, २०२७ - २८ पर्यंत होणार पूर्ण क्षमतेने कार्यरत

बंदरात ३,१८० मीटर लांबीचे ब्रेकवॉटर, ८०० मीटर लांबीचे कंटेनर बर्थ, क्रूझ जहाजांसाठी स्वतंत्र बर्थ सुविधा

रेल्‍वेमार्गानेही जोडले जाणार १० किलोमिटर रेल्‍वे रुळ टाकण्याची योजना

सिंगापूर, दुबई आणि कोलंबो यांसारख्या आंतरराष्ट्रीय बंदरांशी होणार बरोबरी

केरळची राजधानी तिरुअनंपुरमजवळ उभारले आहे हे बंदर

ही महाकाय मशिन्स पाहाल तर आश्चर्यचकीत व्हाल !