व्हिटॅमिन बी हा B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 अशा 8 जीवनसत्त्वांचा समूह आहे..हे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करून शरीरातील थकवा कमी करण्यास मदत करते..रक्तक्षय (ॲनिमिया) टाळण्यासाठी व्हिटॅमिन बी महत्त्वाची भूमिका बजावते..B6 आणि B12 लाल रक्तपेशी व हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आवश्यक आहेत..मज्जासंस्था निरोगी ठेवून स्मरणशक्ती आणि मेंदूच्या कार्यक्षमतेला मदत करते..रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीराला संसर्गांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते..फोलेट (B9) गर्भाच्या मेंदू व मज्जारज्जूच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे..दूध, दही, अंडी, मासे, मांस, पालेभाज्या, डाळी, शेंगदाणे आणि सुकामेवा हे व्हिटॅमिन बीचे उत्तम स्रोत आहेत..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...