गुलाबी, मऊ अन् सुंदर ओठ हवे आहेत? मग 'या' सोप्या आयुर्वेदिक टिप्स नक्की फॉलो करा

पुढारी वृत्तसेवा

ओठ कोरडे पडणे आणि त्यांची योग्य काळजी न घेणे हे काळेपणाचे मुख्य कारण ठरू शकते.

Lip care tips

जास्त सूर्यप्रकाश, थंड वारे आणि प्रदूषणामुळे ओठांची नैसर्गिक चमक कमी होते.

Winter Lip Care Tips | file photo

शरीरातील पाण्याची कमतरता ओठांना निस्तेज आणि कोरडे बनवते.

Drinking Water | Pudhari

झोपण्यापूर्वी तुपाने हलका मसाज केल्यास ओठ मऊ आणि गुलाबी राहण्यास मदत होते.

मध आणि गुलाब पाकळ्यांचा लेप ओठांना नैसर्गिक गुलाबीपणा देतो.

बीटरूटचा रस लावल्याने ओठांचा रंग उजळ आणि आकर्षक दिसू शकतो.

भरपूर पाणी प्या आणि फळे, बदाम व गाजर यांचा आहारात समावेश करा.

वारंवार ओठ चावणे किंवा चाटणे टाळा; नियमित काळजी घेतल्यास ओठ सुंदर आणि निरोगी राहतात.

येथे क्लिक करा...