IPL च्या विजयाचे श्रेय विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा दिले आहे.सामना जिंकताच अनुष्काचा आनंद गगनात मावेना .तोपर्यंत तिची रिॲक्शन कॅमेराबद्ध झाली आणि फोटो व्हायरल झाले .विराट-अनुष्काने आयपीएल ट्रॉफीसोबत एकत्र फोटो देखील क्लिक केले.यावेळी विराट भावूक झाला, त्याने अनुष्काला आलिंगन दिले.रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने १८ वर्षांनंतर IPL ट्रॉफी जिंकलीय.तो म्हणाला, 'अनुष्का २०१४ पासून इथे येते आणि RCB ला समर्थन देत आहे' .'तिच्यासाठीदेखील ही ११ वर्ष झाली आहेत, ती सातत्याने इथे येतेय' .'खेळाचा कठीण सामना पाहणे, आम्हाला हारताना पाहणे, तुमचा लाईफ पार्टनर काय करत नाही तुमच्यासाठी?' .'त्याग, कमिटमेंट, प्रत्येक कठीण समयी तुम्हाला पाठिंबा देणे' .'हे सर्व असं काही तुम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत' .'अनुष्का इमोशनली अनेक संघर्षातून गेलीय, माझ्या वाईट काळात देखील ती होती'.'माझ्यासोबत सर्व चढ-उतार पाहिले, वेदना, जवळच्या चुका..तिने सर्व सहन केलं' .'ती बेंगलोरची मुलगी आहे आणि आरसीबी सोबत तिचे दृढ नाते आहे' .'म्हणून तिच्यासाठी हे इनक्रेडिबली स्पेशल आहे, तिला खूप अभिमान वाटेल'.'फक्त तूच राणी..स्वप्नात अन् मनातही..' डीप नेक ग्रीन ड्रेसमध्ये अमृताच्या हॉट अदा