अमृता धोंगडे नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.तिने नुकतेच ग्रीन कलर वेस्टर्न ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत .काही फोटोंमध्ये ती क्रॉप टॉपमध्ये दिसतेय .खूप कमी मेकअपमध्ये ती दिसतेय.डोळ्यांवर गॉगल आणि उडणारे केस अशा लूकमध्ये तिने फोटोज क्लिक केले आहेत.सी कलर जीन्समध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळतो आहे.एखाद्या नदकिनारी किंवा समुद्रकिनारी तिचे हे फोटोशूट पाहायला मिळतेय .मोठ्या गोल ईअररिंग्ज तिने घातल्या आहेत .मराठमोळी तेजश्री स्वत:ला मेंटेंन कशी ठेवते, काय आहे तिचे फिटनेसचे रहस्य?