कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला आहे..विराट कोहलीने २०१८-१९ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियावर २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. .ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला कसोटी मालिका विजय झाला. आणि ७१ वर्षांची प्रतीक्षा संपली..सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. .विराट कोहलीने ६८ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे..विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले आहेत. .२०१४ मध्ये अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून शानदार पदार्पण केले..विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक क्रमवारीत प्रगती करत सर्वोच्च उंची गाठली. .येथे क्लिक करा.