मोहन कारंडे
१२ शतके, १८ अर्धशतके – कसोटीतील रोहितचा दमदार कारकिर्दीचा आलेख
"सर्वांना तरुण कर्णधार हवा असतो, जो १०-१५ वर्षे नेतृत्व करेल. म्हणून मला नेतृत्वाची संधी मिळेल की नाही, अशी शंका होती"
मी १० वर्षं कर्णधार राहू शकत नाही, पण जोपर्यंत वेळ आहे, तोपर्यंत सर्वस्व देईन, असं रोहितने स्पष्ट केलं.
रोहितच्या नेतृत्वात भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता.