Vikram Batra : ये दिल मांगे मोर.... विक्रम बत्रांबद्दलच्या महत्वाच्या 6 गोष्टी

Anirudha Sankpal

कॅप्टन विक्रम बत्रा यांना कारगीलमध्ये वीरमरण आलं त्यावेळी ते केवळ 24 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.

ज्यावेळी कॅप्टन बत्रा यांनी Point 5140 जिंकले त्यावेळी त्यांनी वायरलेसवरून “ये दिल मांगे मोर” असं म्हटलं होतं, हे स्लोगन संपूर्ण देशाची प्रेरणा बनले आणि त्यांच्या विजयाची ओळख ठरली.

बत्रा यांचे कोडनेम हे “शेरशाह” होतं. याची माहिती पाकिस्तानला देखील होती. आणि ते या शेरशाहला घाबरत देखील होते.

बत्रा यांनी Point 5140 आणि Point 4875 जिंकताना त्यांनी शत्रूंवर क्लोज रेंजमध्ये हल्ले केले

शूर नेतृत्वासाठी त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत अंतिम क्षणापर्यंत त्यांची साथ दिली.

भारत सरकारने त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित केलं. कारगील युद्धाल जवळपास २५ वर्षे झाली मात्र अजून त्यांच्या बलिदानाची आठवण देशवासी काढतात.

विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 रोजी झाला. त्यांना 7 जुलै 1999 रोजी कारगीलमध्ये वीरगती प्राप्त झाल.

त्यांनी “ये दिल मांगे मोर” वाक्याने कारगिल युद्धात भारतीय सैनिकांचे शौर्य आणि उत्साह वाढवला.

बत्रा यांना 13 जम्मू-कश्मीर रायफल्स रेजिमेन्टमध्ये “ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव” अशी ओळख मिळाली.

येथे क्लिक करा