Cluster Beans Benefits | गवार भाजी खाण्याचे ९ आरोग्यदायी फायदे: जाणून घ्या महत्त्व

अविनाश सुतार

गवारची भाजी आहारात सर्वत्र वापरली जाते. रूचकर, चविष्ट गवारची आरोग्यदायी अनेक फायदे आहेत

ए, बी. सी आणि के जीवनसत्वांनी समृद्ध असणारी गवार अनेक व्याधीमध्ये लाभदायी ठरते

गवारीची भाजी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला निरोगी ठेवते

हायपोग्लायसेमिक आणि हायपोलिपिडेमिक या गुणधर्मामुळे गवार उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गुणकारी ठरते

गवारीच्या भाजीमुळे मासिक पाळीमध्ये जाणवणाऱ्या वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते

गवारीतील हायपोग्लायसेमिक गुणधर्मामुळे चिंता आणि तणाव कमी करण्यास मदत होते

गवार आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पचनक्रिया सुधारून आतड्यामधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते

गवारीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असल्याने हाडांच्या आरोग्यासाठी मदत होते

गवारीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठी लाभदायी ठरते

येथे क्लिक करा