स्वालिया न. शिकलगार
कमळी या मराठी मालिकेतून विजया बाबर घराघरात पोहोचली
ती २५ वर्षांची आहे
सध्या तिचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होतोय
यामध्ये ती बाप्पांच्या आगमना दिवशी रस्त्यावर ढोल ताशांच्या पथकात दिसते
यावेळी तिने केलेला मराठमोळा लूक व्हायरल होतोय
नाकात नथ, गळ्यात दागिने आणि कपाळावर चंद्रकोर असा तिचा लूक दिसत आहे
तिने हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला
तिने या फोटोला कॅप्शन दिलीय- तयारी आगमनाची