थलपती विजय-त्रिशा लग्नासाठी गोव्याला एकत्र प्रवास करताना दिसले.कीर्ती सुरेश-अँटोनी थट्टील यांच्या लग्नासाठी दोघे पोहोचले.दोघांचे एकत्र फोटो समोर आले नसले तरी डेटिंगची चर्चा रंगली आहे.खासगी विमानतळावरील त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. .विजयने कॅज्युअल शर्ट तर त्रिशा पांढऱ्या टी-शर्ट, निळ्या डेनिममध्ये दिसली.दोघेही १२ डिसेंबरला सकाळी खासगी जेटने गोव्याला गेल्याचे म्हटले जात आहे.दोघांचा खासगी विमानतळावरील व्हिडिओदेखील पाहायला मिळत आहे.त्रिशा थलपथी-विजय रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे .डीप नेक चोली-लेहेंग्यात वेड फेम जिया शंकरचा बोल्ड लूक