जिया शंकरने अनेक टिव्ही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.ती रितेश-जेनेलियासोबत वेड चित्रपटात दिसली होती .तर एका पंजाबी म्युझिमकमध्येही दिसत आहे .जिया बिग बॉसमध्ये देखील स्पॉट झाली होती .आता तिचे हॉट लूक लेहेंगा-चोली फोटोज व्हायरल झाले आहेत.ब्लॅक फ्लोरल डीप नेक चोली आणि लेहेरिया पॅटर्न लेहेंगा परिधान केला आहे