ViRosh Anniversary|'मनापासून जगलेली संध्याकाळ,' विजयची रश्मिकासाठी रोमँटिक पोस्ट

स्वालिया न. शिकलगार

गीत गोविंदम, डिअर कॉम्रेडमधून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना प्रसिद्ध झाले होते

पुढे जाऊन या दोघांच्या जोडीची चर्चा चित्रपट इंडस्ट्रीत नेहमीच व्हायची

अखेर २०२६ मध्ये हे 'पॉवर कपल' फेब्रुवारीत लग्नबंधनात अडकले

आता विजयने काही सुंदर अनसीन फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

विजयने रश्मिकासाठी काही खास मेसेज देखील शेअर केला आहे

विजयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे कपल टाईम स्पेंड करत आहे

विजयने लिहिले-''प्रदानम् आणि मेहंदीची संध्याकाळ. अत्यंत आनंदाने भरलेली संध्याकाळ''

''मनापासून जगलेली.. जिच्यात आणखी १०० तास असते तर किती बरे झाले असते''

Kiara Advani maternity fitness | आई बनल्यानंतरही कियाराचे Body Fat का नाही वाढलं? जाणून घ्या तिच्या सोप्या टीप्स