स्वालिया न. शिकलगार
आई झाल्यानंतर कियाराने काही काळ विश्रांती घेतली, पण ती जेव्हा कॅमेरासमोर आली, तेव्हा फिट दिसली
बाळंतपणानंतर अनेक महिलांचे वजन वाढते. पण कियाराचे बॉडी फॅट अजिबात वाढलेले दिसले नाही
क्रॅश डाएट नाही, संतुलित आहार
कियाराने आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, प्रथिने समाविष्ट केली. हे अन्न अतिरिक्त साखरेपासून दूर ठेवते
घरच्या जेवणाला प्राधान्य
कियारा कमी तेल, मसाल्यांमध्ये बनवलेले साधे जेवण जेवते. हे अन्न अतिरिक्त Fat जमा होऊ देत नाही
हायड्रेशन आणि डिटॉक्स वॉटर
कियारा कोमट पाण्यात लिंबू-मध पिऊन दिवसाची सुरुवात करते. नारळ पाणी, फळांचे रस यामुळे मेटाबॉलिझम वाढते
हळूहळू व्यायामाची सुरुवात
कियाराने तिच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगासने, चालणे, हलके स्ट्रेचिंग व्यायाम सुरू केले
यामुळे तिची शरीराची लवचिकता वाढली आणि स्नायू टोन झाले
कियाराच्या या पोस्ट-प्रेग्नेंसी फिटनेस फॉर्म्युल्यामुळे स्वतःला फिट आणि फ्रेश ठेवता येऊ शकते