विदुला चौगुले मूळची कोल्हापूरची आहे .माथापट्टी ज्वेलरी सेटमध्ये तिचा अतिशय सुंदर लूक आहे .नाकात मोत्यांची सुंदर नथ लक्षवेधी आहे.ग्रे कलर ब्रासो साडीमध्ये ती बहरदार दिसते.गळ्यामध्ये चोकर आणि केसामध्ये गुलाबाची फुले असा तिचा लूक आहे.'घन बरसू लागले जरा..त्यात वाटेवरी मोगरा'.. अजूनही तितकीच सुंदर ऐश्वर्या