ऐश्वर्या नारकरचे सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही .ऐश्वर्याचा सध्या चेक्स साडीतील लूक व्हायरल होत आहे .केसांचा अंबाडा अन् त्यात मोगऱ्याचा गजरा माळलेला दिसतो आहे.हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या हातात दिसत आहेत.या फोटोमध्ये लूक पाहण्यासारखा आहे .खूप साधेपणा या फोटोतून दिसतो आहे.यलो मस्टर्ड साडीवर तिने बॉटल ग्रीन कलर साडी नेसली आहे.'लिंबू कलरच्या साडीत काय सुंदर दिसतेस तू..' स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये रुपालीचा वेगळा लूक