जीव झाला वेडा पिसा फेम विदुला चौगुलेचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे .डीप नेक वनपीस ड्रेसमध्ये तिच्या मोहक अदा पाहायला मिळत आहे .तिने गळ्यामध्ये ज्वेलरी घातली आहे .तिच्या एका हातात ब्रेसलेट दिसत आहे.कानामध्ये तिने स्टोन ईअररिंग्ज घातले आहेत .पायात मीडियम हिल्स तिने घातले आहेत .'गुलाबी ऑंखे जो तेरी देखी...'अमृता खानविलकरचा नाईट ब्राईट लूक