अमृताचा नाईट ग्लॅम लूक पाहायला मिळतोय.अमृताचे टू-पीसमधील फोटोदेखील सुंदर आहेत .स्लिव्हलेस कोटमध्ये ती आणखी मस्त दिसतेय .तिची सुंदर हेअरस्टाईल लक्ष वेधून घेत आहे .'तू है गुलाबी दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर..'प्रेमाची गोष्ट फेम मुक्ताचा पिंक साडीत बहर