मराठी अभिनेत्री विदिशा म्हसकर 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दिसली होती..विदिशाने येलो कलरच्या साडीत सुंदर फोटो शेअर केले आहे. . रेश्मा शिंदेच्या लग्नाला गेल्यावर विदिशाने हा लूक केला होता..ऑफ शोल्डर ब्लाऊजवर तिने मोकळ्या केसांची स्टाईल, मोठे इअररिग्स, बांगड्या घातल्या आहेत. .लग्नातील सभा मंडपात उभारून तिने फोटोला पोझ दिलीय. .माझीया मना जरा थांब ना... राणादाच्या पाठकबाईंचे लाजवाब लावण्य, मोहक नजारा