मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने ब्लॅक रंगाच्या चुडिदारमधील फोटो शेअर केलेत.. अक्षयाने ब्लॅक ड्रेसवर नाकात सुंदर नथ घातली आहे..निळ्या कलरच्या वनपीसमध्ये अक्षया ग्लॅमरस दिसत आहे. .मोकळे केस, टिकली, ऑक्साईट ज्वेलरीस मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे..हे फोटो बंगल्याच्या टेरेसवर क्लिक केलं आहेत. .छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... ग्रीन काठपदराच्या साडीत पाठकबाईचा नखरा