विदिशा म्हसकर सध्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत काम करतेय .विदिशा एक थिएटर कलाकार आहे .तिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे .तिचे ब्लॅक अँड व्हाईट बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत .जिया शंकरने वेड लावलंय...पीच कलर बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुंदर अदा