जिया शंकरने वेड लावलंय...पीच कलर बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुंदर अदा

स्वालिया न. शिकलगार

पीच कलर बॉडीकॉन ड्रेसमध्ये जियाच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत

Instagram

तिची सिंपल हेअरस्टाईल लक्ष वेधून घेत आहे

Instagram

न्यूड कलर लिपस्टिक तिने लावलेली दिसते

Instagram

वेड चित्रपटातून जिया शंकर लोकप्रिय झाली

Instagram

याआधी तिने हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे

Instagram

जिया मूळची दाक्षिणात्य अभिनेत्री आहे

Instagram

पण हिंदी कला विश्वातून तिला अमाप प्रसिद्धी मिळाली

Instagram