Vettaiyan मध्ये रजनीकांत यांच्यासोबत दिसणार 'ही' अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

Vettaiyan १० ऑक्टोबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे

Instagram

या चित्रपटात लीड हिरो रजनीकांत यांच्यासोबत दुशारा विजयन झळकणार आहे

Instagram

दुशारा विजयन एक धाडसी शिक्षिकेच्या भूमिकेत आहे.

Instagram

चित्रपटात 'सरन्या' असे तिचे पात्राचे नाव आहे

Instagram

दुशारासोबत रितिका सिंहचीदेखील भूमिका आहे

Instagram

निर्मात्यांनी या चित्रपटातील दुशाराचा लूक आधीच रिलीज केला आहे

Instagram
फुलवंतीच्या नजरेने घायाळ, प्राजक्ता माळीचा नवा लूक