'फुलवंती'नं नजरेच्या बाणानं मारला तीर

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' हा चित्रपट भेटीस येत आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

अभिनेत्री प्राजक्ताने पोपटी कलरच्या लेहंग्यावर ब्ल्यू चोळी परिधान केलीय.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

प्राजक्ताच्या गळ्यातील तीन पदरी बोरमाळ आणि नथणीनं सर्वाचं लक्ष वेधलंय.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

इअररिग्स, केसांची स्टाईल,चंद्रकोर,लिपस्टिक, बांगड्या, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

एका हातात मोत्याचं ब्रेसलेट, दुसऱ्या हातात बॅगल्स तिने परिधान केलंय.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

'फुलवंती' चित्रपटातील Title Track गाणे सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

'फुलवंती' हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

गाण्यातील प्राजक्ताची अदाकारीने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं.

Prajakta Mali | Prajakta Mali instagram

प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोचं सुत्रसंचालन करत आहे.

photo : marathi.taarika instagram वरून साभार

Prajakta Mali | Prajakta Mali instagram
सोनाली कुलकर्णीची 'होऊ दे चर्चा', मॅजेन्टा कलर आऊटफिटमध्ये फोटो व्हायरल