Vastu Shastra Toilet direction|वास्तूशास्त्रानुसार घराच्या कोणत्या दिशेला टॉयलेट असू नये किंवा बांधू नये?

स्वालिया न. शिकलगार

ईशान्येकडे येथे टॉयलेट असल्यास तीव्र आर्थिक संकट ओढवते, असे मानले जाते

मध्यभाग ही संपूर्ण वास्तूची ऊर्जा नाभी आहे, येथे टॉयलेट नसावे

असे मानले जाते की, नैऋत्य दिशेला चुकीच्या टॉयलेटमुळे मानसिक ताण व कर्ज वाढते

वास्तूशास्त्रानुसार, पैशांची बचत टिकत नाही, पोट व मानसिक आजार वाढतात

असे म्हटले जाते की, चुकीच्या दिशेला टॉयलेट बांधल्यामुळे कुटुंबात वादविवाद निर्माण होतात

टॉयलेटचे दार नेहमी बंद ठेवा, कापूर वापरा, खडे मीठाचा बाऊल ठेवा.

आयुष्यभर येणारे आर्थिक-आरोग्य संकट टाळण्यासाठी वास्तू शास्त्रज्ञांचा सल्ला घ्या

घर बांधताना किंवा रिन्यूव्ह करताना वास्तूच्या या नियमांकडे दुर्लक्ष करू नका.

Ghee Diya | तुपाचा दिवा रात्रभर अखंड तेवत ठेवण्यासाठी जाणून घ्या 'या' खास टिप्स