Ghee Diya | तुपाचा दिवा रात्रभर अखंड तेवत ठेवण्यासाठी जाणून घ्या 'या' खास टिप्स

स्वालिया न. शिकलगार

पितळ, मातीचा खोल-मोठा दिवा वापरा, जेणेकरून त्यात भरपूर तूप साठवता येईल.

साध्या वातीऐवजी कापसाची जाड, लांब उभी वात वापरा.

वात जेवढी जाड असेल तेवढी ती हळूहळू जळते.

वाऱ्यामुळे दिवा विझू नये म्हणून दिव्यावर छिद्र असलेले काचेचे कव्हर ठेवा.

वात लावण्यापूर्वी ती तुपात पूर्णपणे भिजवून घ्या, त्यामुळे वात लवकर जळून संपत नाही.

दिव्याच्या तळाशी थोडेसे खडे मीठ ठेवून त्यावर तूप घातल्यास दीर्घकाळ राहते, असं म्हटलं जातं.

गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा जळताना हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात,

दिव्याच्या शांत ज्योतीकडे पाहिल्याने मानसिक ताण कमी होतो

असे म्हटले जाते की, घराच्या ईशान्य/पूर्व दिशेला तुपाचा दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतात

Remove Negative Energy|घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काय करावे?