'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी रिअल लाईफमध्ये स्वत:ला फिट कशी ठेवते.सर्वात महत्त्वाचं म्हणजे वल्लरी वर्कआऊट करायला विसरत नाही.दिवसाच्या आहारामध्ये सकाळी गरम पाणी पिते.त्यानंतर एक फळ, कॉफी आणि नाश्तामध्ये ओट्स, पोहा, उपमा किंवा डोसा खाते.सेटवर दुपारी एक भाकरी, भाजी आणि कोशिंबीर, सलाड खाते.भात खाणे टाळते, पण दुपारच्या जेवणात दही खाते.५ वाजता ब्लॅक कॉफी, डार्क चॉकलेट किंवा ड्रायफ्रुटस, काकडी- गाजर खाते.सायं ७ वाजता कधी पोळी-भाजी-सलाड किंवा ग्रिल्ड चिकन खाते.रात्री झोपायच्या आधी गरम पाणी पिते.आता गर्मी सुरु आहे त्यामुळे नारळपाणी पिते.'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा..' अंकिता वालावलकरच्या खण पैठणीवर मोराची नक्षी बुट्टी