अंकिताच्या नव्या फोटोशूटमध्ये सुंदर खण पैठणी दिसतेय.मोराची नक्षी बुट्टी असलेल्या साडीत अंकिता खूप सुंदर दिसतेय .फोटोसहित व्हिडिओदेखील तिने पोस्ट केलाय.अंकिताने साधा लूक जरी केला असला तरी तिचं सौंदर्य खुललेलं आहे .पारंपरिक डिझाईन्सपैकी एक पैठणी आहे